जागरूक युवा "कायदा साक्षर युवा, सक्षम समाज!"
तरुणांसाठी कायदेशीर साक्षरतेची गरज !! आजच्या वेगवान आणि णि तंत्रज्ञानाने भरभराट झालेल्या युगात तरुणांनी केवळ शैक्षणि णि क साक्षरतेपुरते मर्या र्या र्यादि दि त न राहता कायदेशीर साक्षरतेचाही अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक नागरि रि काला मूलभूत हक्क आणि णि कर्त र्तव्यांची जाणीव असणे गरजेचे आहे, वि वि शेषतः तरुण पि पि ढीला, कारण तेच भवि वि ष्य घडवि वि णारे आहेत. कायदेशीर साक्षरता म्हणजे कायद्याची मूलभूत माहि हि ती असणे, आपल्या हक्कांची जाणीव असणे आणि णि कायदेशीर प्रक्रि क्रि या समजून घेणे. अनेक तरुण त्यांच्या हक्कांबाबत अनभि भि ज्ञ असल्याने अन्याय सहन करतात कि कि ंवा चुकीच्या गोष्टींमध्ये अडकतात. ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे, शोषण, अन्यायकारक कृत्ये यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचे ज्ञान अत्यावश्यक आहे.